Sunday, 12 August 2018

अभंग

दहा असती बाहेरी,
परी अकरावी अंतरी ॥
तिचे नाव एकादशी,
दिशा आतिल्या प्रदेशी ॥
सूर्य कोटी निरंधारी,
ज्योती नसता अंतरी ॥
म्हणे भगवान सेवकी,
वात पेटवा रे निकी ॥

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.